Dictionaries | References अं अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते Script: Devanagari Meaning Related Words अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या स्त्रीस वरचेवर मुलें होत असलीं म्हणजे तीस म्हणतात. एक खेळूं लागतें तों दुसरें रांगूं लागतें, तोंच तिसरें अंगावर पीत असतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP