Dictionaries | References घ घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत Script: Devanagari Meaning Related Words घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दागिन्यामुळेच नवरेपणाचा हक्क प्राप्त होतो तर तुझा दागिना नको व नवरेपणा नको. पुढे पहा. संबंध सोडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP