Dictionaries | References

अकरमाही

   
Script: Devanagari

अकरमाही

  स्त्री. बारा महिने चाकरी घेऊन अकरा महिन्यांचा पगार देण्याची रीत . ही इंग्रजी अंमलापूर्वी सरकारीखाजगी नोकरींत बहुतेक हिंदुस्थानांत प्रचलित होती . साल अखेर २९ दिवस वजा करुन देणें ( ११ महिने १ दिवस धरुन )- समारो . २ . ४९ . [ अकरा + फा . माह = महिना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP