Dictionaries | References आ आंतपणें Script: Devanagari Meaning Related Words आंतपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. तळपणें ; चकाकणें ; प्रकाशणें ; ' नाट्याकाशांत सतत चाळीस वर्षे आतपत राहून आपल्या दिव्य कांतीनें जनतेने मनःचक्षु दिपवून टाकणारा ... आणि आपल्या केवल दर्शनानें तिचें हृदय आनंदानें उचंबळतसे होणार्या नटसुर्याचा उदय पुण्यास झाला तो अखेर मुंबईस त्याचा अरत झाला .' - गणपतराव अंक ३ पृष्ठ ८० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP