Dictionaries | References

जांघ

   
Script: Devanagari
See also:  जांग

जांघ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जाँघ

जांघ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The thigh. 2 The groin or pubic region.

जांघ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The thigh. The groin.

जांघ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मांडी

जांघ     

 स्त्री. कमरेपासून जांघाडांत मारलेला तिरकस वार . - मवि . ९ . ११ . ( सं . जंघा )
 स्त्री. मांडी ; कटिसंधि . जांग पहा .

जांघ     

जांगा दाकवुनु फालें करचें
जंगो दक्‍कोवनु फले करप
(गो.) एक गृहस्‍थ एका रात्री वेश्येच्या घरी गेले. ती मोठी वस्‍ताद होती. तिने फक्त आपल्‍या मांड्या उघड्या करून त्‍याला दाखवल्‍या आणि तेवढ्यावरच झुलवीत झुलवीत सकाळ होईपर्यंत वेळ काढला. त्‍यामुळे त्‍या बिचार्‍याच्या सगळ्या इच्छा अपुरा राहून निराश मनाने तिच्या घरातून बाहेर पडावे लागले. थोडेसे आमिष दाखवून एखाद्याला बराच काळ झुलवीत ठेवावयाचे आणि अखेर निराश करावयाचे, अशा प्रसंगी ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP