Dictionaries | References

तंडणे

   
Script: Devanagari

तंडणे

 अ.क्रि.  भांडणे ; कलह करणे ; मोठ्याने आरडाओरड करुन वाद करणे ; शुष्क वादविवाद करुन भांडणे ; झगडणे . वेदांतीयाशी पाषांडी तर्क । भागवताशी तण्डे कोक । - मुरंशु २३६ . [ सं . तड , तण्ड = ताडणे , मारणे ] तंडण - न . भांडण शब्दांबरोबर द्विरुक्तीने हा शब्द येतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP