Dictionaries | References

मिशी पाजविणें

   
Script: Devanagari
See also:  मिशा पाजविणें

मिशी पाजविणें     

सूड घेण्याच्या विचाराचें निदर्शक म्हणून मिशावरुन हात फिरविणें
तिरस्कारानें, रागानें मिशा वळविणें.
धमक दाखविणें
प्रौढी मिरविणें. पुढें पहा. ‘ गंगे ! स्मरतो तुज जो जन, शुचिकर्माचि होय पळभरि तो। कलिमोह तुझ्या भक्तीं लवतो. उरतीं मिशासि पिळ भरितो॥ ’ -मो गंगास्तुति १०५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP