Dictionaries | References

लंव

   
Script: Devanagari
See also:  लव , लवं

लंव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. To talk much and rapidly.

लंव     

 स्त्री. १ ( दाढी , मिशी , डोकें इ० ठिकाणीं असणार्‍या राठ केसावांचून ) पाठ , पोट , हात , पाय इ० अवयवांवरील बारीक , मऊ केस ; अंगावरील केस . २ प्राण्यांच्या कातडीवरील मऊ केस ; लोंकर . ३ खरार्‍यानें निघालेले घोडयाच्या अंगावरचे केस व मळ [ सं . लोभ = लव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP