Dictionaries | References च चाचरी Script: Devanagari See also: चांचरी , चाचरी मुद्रा , चाचारी , चाचारें Meaning Related Words चाचरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cācarī f चाचरीमुद्रा f An attitude of a योगी in abstract meditation.. चाचरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. समाधि लावलेल्या योग्याची एक मुद्रा ; ध्यानस्थ स्थिति ; पापण्या व बुबुळें हलवीत भ्रूमध्यावर पहात बसण्याची , धारणाप्रकरणीं तिसरी मुद्रा . [ चांचरणें + मुद्रा ]क्रि.वि. १ झोके , झोकांच्या खात ; ( क्रि० जाणें ). चांचरी जात सुपर्ण । महाद्वारीं मूर्च्छा येऊन । - ह ३१ . १२४ . २ कांकूं करीत ; कासकूस करीत ; क्षणिक विसराळूपणानें . ३ घसटून ; निसटून ; चुकून एकीकडे , भलतीकडे . तेणें हात चांचरी गेला । मिशी भादरली ते वेळा । - रावि १९ . १८३ . ४ तांतडीनें ; लगबगीनें . इतुकिया अवसरीं । पातला गणेश ब्रह्मचारी । रावणापुढें चांचरी । - गुच ६ . १५३ . ५ भांबावून फिरून . डोळां न पाहावे सुंदरी । दृष्टी जातसे चाचरी । - एरुस्व १५६६ . ६ अडखळत ; लागत ; बोबडया शब्दांनीं . तो एक बाळ बोले चांचरें । त्यास तैसेंच वेडावती । - ह . ५ . १०४ . [ चाचर ] चांचरी चांचरी जेवणें - रेंगाळत , नखरे करीत , नाजूकपणानें चिकित्सता करीत जेवणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP