Dictionaries | References

चांचरी

   
Script: Devanagari
See also:  चाचरी , चाचरी मुद्रा , चाचारी , चाचारें

चांचरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चांचरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Reeling; faltering, hesitating.

चांचरी     

 स्त्री. १ झोकांडया ; झोक ( क्रि० खाणें ). २ बोबडी ; अडखळणें ; घोटाळणें ; कांकूं करणें ( माषणांत ). ( क्रि० जाणें ). [ चाचरणें ]
क्रि.वि.  १ झोके , झोकांच्या खात ; ( क्रि० जाणें ). चांचरी जात सुपर्ण । महाद्वारीं मूर्च्छा येऊन । - ह ३१ . १२४ . २ कांकूं करीत ; कासकूस करीत ; क्षणिक विसराळूपणानें . ३ घसटून ; निसटून ; चुकून एकीकडे , भलतीकडे . तेणें हात चांचरी गेला । मिशी भादरली ते वेळा । - रावि १९ . १८३ . ४ तांतडीनें ; लगबगीनें . इतुकिया अवसरीं । पातला गणेश ब्रह्मचारी । रावणापुढें चांचरी । - गुच ६ . १५३ . ५ भांबावून फिरून . डोळां न पाहावे सुंदरी । दृष्टी जातसे चाचरी । - एरुस्व १५६६ . ६ अडखळत ; लागत ; बोबडया शब्दांनीं . तो एक बाळ बोले चांचरें । त्यास तैसेंच वेडावती । - ह . ५ . १०४ . [ चाचर ] चांचरी चांचरी जेवणें - रेंगाळत , नखरे करीत , नाजूकपणानें चिकित्सता करीत जेवणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP