Dictionaries | References

लचांडी

   
Script: Devanagari
See also:  लंचड , लचंड , लचंडी , लचांड

लचांडी     

नस्त्री .
घोटाळ्यांत घालणारे काम ; अडचण ; संकट .
घोटाळ्याची स्थिति ; कातर ; पेचाटी . येरे लचांडा देरे गचांड्या . ( आपणावर बळेने संकट ओढून घेणारासंबंधी म्हणतात ).
उलाढाल ; भानगड ; झेंगट ; कुलंगडे .
तोहमत ; तुफान .
एखादे गोंधळविणारे साहस , गोष्ट ; त्रासदायक योजना , क्लृप्ति . लचंडखोर , लचांडखोर , लचंडी , लचांडी - वि .
नाही नाही ती लचांडे करण्याचा स्वभाव असलेला ; उलाढाली करणारा ; घालमेल्या ; कचाट्या ; उलाढाल्या .
द्वाड ; लुडबुड्या ; कळ लावणारा ; भांडण चेतविणारा . ( सामा . ) लुच्चा ; भामटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP