Dictionaries | References ल लाहंबर Script: Devanagari See also: लहंबर Meaning Related Words लाहंबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लटंबर पहा . प्रवासाचा सरंजाम ; खटला ; सामानसुमान आणि नोकरचाकर .( ल . ) भिकार्यांचा , मुलांचा , रिकामटेकड्या किंवा त्रासदायक लोकांचा समुदाय .अडगळ वाटणारा ( कळप , खिल्लारे , गाड्या इ० कांचा ) सरंजाम ; कारखाना ; गाड्या ; गुरेढोरे इ० चे लचांड .अधाशी , सर्वरभक मनुष्य किंवा पशु . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP