Dictionaries | References

लहंबर

   
Script: Devanagari
See also:  लाहंबर

लहंबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See लहांबर.

लहंबर     

 न. 
लटंबर पहा . प्रवासाचा सरंजाम ; खटला ; सामानसुमान आणि नोकरचाकर .
( ल . ) भिकार्‍यांचा , मुलांचा , रिकामटेकड्या किंवा त्रासदायक लोकांचा समुदाय .
अडगळ वाटणारा ( कळप , खिल्लारे , गाड्या इ० कांचा ) सरंजाम ; कारखाना ; गाड्या ; गुरेढोरे इ० चे लचांड .
अधाशी , सर्वरभक मनुष्य किंवा पशु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP