Dictionaries | References

जाणणें

   
Script: Devanagari

जाणणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 To know carnally. न जाणो who knows? who can tell? it may be.

जाणणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To know, apprehend, perceive with certainty. fig. To know or recegnise; to treat with notice or kindness (the destitude and wretched &c.). To acknowledge or requite (favours, services).
जाणो   who knows? who can tell? it may be.

जाणणें

 उ.क्रि.  समजणें ; कळणें ; ज्ञान असणें ; उमजणें ; खात्रीपूर्वक माहीत असणें . वर्णभेद मनुष्यमात्र जाणतो , पशु जाणत नाहीं . २ ( ल . ) ओळखणें ; दयेनें , मानानें , गौरवानें वागविणें ( जुन्या ओळखीच्या दीन , गरीब माणसास ). भल्या माणसावर उपकार केला असतां तो जाणतो . ३ जाणीव असणें ; मान्य करणें ; मानणें ; प्रत्युपकाराची , मोबदला देण्याची बुध्दि असणें ( नोकरी , श्रम , उपकार याबद्दल ) ४ भोगणें ; संभोग करणें . ५ गुणविशिष्ट माहीत असणें . हा तुम्हांस भला वाटतो पण मी याला पक्का जाणतों . ६ प्रतिसहकार करणें ; लाभानुरूप वागणें ( जनावरांनीं ). या गाईला खाणें घातलें ती जाणत्ये . [ सं . ज्ञान ; प्रा . जाण . फ्रेंजि . जन ] जाणो - कोणास ठाऊक ? कोण सांगूं शकेल ? असेंहि असेल , असेलहि या अर्थी . जाणत , जाणतजाणत - क्रिवि . जाणूनबुजून ; समजूनउमजून ; बुध्दया ; जाणून . जाणतमूर्ख - वि . जाणत असून मूर्खपणाचें ढोंग करणारा ; ढोंगी मूर्ख . [ जाणणें + मूर्ख ]

जाणणें

   जाणत जाणत
   जाणून बुजून
   बुद्ध्‌या समजून उमजून
   नीट ठाऊक असतांना
   पक्‍के माहीत असतांना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP