Dictionaries | References

बुझणें

   
Script: Devanagari
See also:  बुजणें , बुजविणें , बुजाविणें , बुझविणें , बुझाविणें

बुझणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To understand, perceive, comprehend.
   To start or startle. 2 To fill up or close up.

बुझणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   understand. startle. close up.

बुझणें

 अ.क्रि.  छिद्र , मार्ग इ० बंद होणें ; भरलें जाणें .
 उ.क्रि.  बंद करणें ; भरुन टाकणें ( भोंक , मार्ग , भांडें इ० ). सवेचि आणील रघुनंदन । पाषाणीं सागर बुजवोन । मशीं पोरा घे रे बार । तुझे बुजीन खालील द्वार । - तुगा २५६ . [ सं . बद्ध ; प्रा . बज्‍झ . तुल० प्रा . वुज्जण = स्थगन ] बुझाविणें - अक्रि . बंद होणें ; मिटणें . तेवींचि नाहीं बुझाविलीं । अजुन द्वंद्वें । - ज्ञा १३ . १५ .
 अ.क्रि.  
   समजणें . हा सहोदर बुझे अरुणाचा । - किंगवि १२ .
   जाणणें ; आकलन होणें . पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरुपें । - ज्ञा ४ . ९१ . [ सं . बुध ; प्रा . बुज्‍झ हिं . सिं . बुझना , बुझणु ; गु . बुझवुं ; बं . बुझिवा ] बुजवणी , बुझवणी , बुजावणी , बुझावणी , बुजवणें , बुजावणें - स्त्रीन . समजूत ; शिकवणूक . [ बुजविणें ] बुजविणें , बुझविणें , बुजाविणें , बुझाविणें - उक्रि . शिकविणें ; विशद करणें ; समजाविणें ; समजूत घालणें . प्रमुदित मग माता कन्यकेला बुझावी । - सारुह २ . १०८ . न जाणेनेणे अशा पामराला । बुझावूं शकेना विधाता तयाला । - वामन स्फुटश्लोक . बुझावण , णी - स्त्री .
   समजूत ; एकवाक्यता ; ( गो . कों . ) बुजावण . जेथ नानामतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली । - ज्ञा ९ . २७४ .
   समजावणी . रुसलेति तरी होईल बुझावणीतांतडी करुनि साधावें हें । - तुगा १२२४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP