Dictionaries | References ब बुजणें Script: Devanagari See also: बुजविणें , बुजाविणें , बुझणें , बुझविणें , बुझाविणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बुजणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | bujaṇēṃ v i To start or startle; to be affected with a shock or sudden impression of fear. bujaṇēṃ v i To fill up or close up--an aperture or a way. . Ex. सवेचि आणील रघुनंदन ॥ पाषाणि सागर बुजवोन ॥. Rate this meaning Thank you! 👍 बुजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Startle, start. v t & v i Fill up. Rate this meaning Thank you! 👍 बुजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. अ.क्रि. छिद्र , मार्ग इ० बंद होणें ; भरलें जाणें . उ.क्रि. बंद करणें ; भरुन टाकणें ( भोंक , मार्ग , भांडें इ० ). सवेचि आणील रघुनंदन । पाषाणीं सागर बुजवोन । मशीं पोरा घे रे बार । तुझे बुजीन खालील द्वार । - तुगा २५६ . [ सं . बद्ध ; प्रा . बज्झ . तुल० प्रा . वुज्जण = स्थगन ] बुझाविणें - अक्रि . बंद होणें ; मिटणें . तेवींचि नाहीं बुझाविलीं । अजुन द्वंद्वें । - ज्ञा १३ . १५ . समजणें . हा सहोदर बुझे अरुणाचा । - किंगवि १२ . जाणणें ; आकलन होणें . पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरुपें । - ज्ञा ४ . ९१ . [ सं . बुध ; प्रा . बुज्झ हिं . सिं . बुझना , बुझणु ; गु . बुझवुं ; बं . बुझिवा ] बुजवणी , बुझवणी , बुजावणी , बुझावणी , बुजवणें , बुजावणें - स्त्रीन . समजूत ; शिकवणूक . [ बुजविणें ] बुजविणें , बुझविणें , बुजाविणें , बुझाविणें - उक्रि . शिकविणें ; विशद करणें ; समजाविणें ; समजूत घालणें . प्रमुदित मग माता कन्यकेला बुझावी । - सारुह २ . १०८ . न जाणे न नेणे अशा पामराला । बुझावूं शकेना विधाता तयाला । - वामन स्फुटश्लोक . बुझावण , णी - स्त्री . समजूत ; एकवाक्यता ; ( गो . कों . ) बुजावण . जेथ नानामतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली । - ज्ञा ९ . २७४ . समजावणी . रुसलेति तरी होईल बुझावणी । तांतडी करुनि साधावें हें । - तुगा १२२४ . Related Words बुजणें खुबचें बुजाडणें भुंजचें बुंजरी हाड गळुन मांस येणें अबुज बुजरट बुजार बुजीर बुझट बुळ्ळू बुजट बुजरा बिचकणें बुजकणें बुजगवणें बिचकटणें बिचकावणें बेरा हुसकटणें बुजगावणें चेकाळणें बुजविणें भडकणें कोंदणें चमकणें बूज भुंशी जखम चेकळणें भु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP