Dictionaries | References ब बुझणें Script: Devanagari See also: बुजणें , बुजविणें , बुजाविणें , बुझविणें , बुझाविणें Meaning Related Words बुझणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To understand, perceive, comprehend.To start or startle. 2 To fill up or close up. बुझणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Understand. Startle. Close up. बुझणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. छिद्र , मार्ग इ० बंद होणें ; भरलें जाणें .उ.क्रि. बंद करणें ; भरुन टाकणें ( भोंक , मार्ग , भांडें इ० ). सवेचि आणील रघुनंदन । पाषाणीं सागर बुजवोन । मशीं पोरा घे रे बार । तुझे बुजीन खालील द्वार । - तुगा २५६ . [ सं . बद्ध ; प्रा . बज्झ . तुल० प्रा . वुज्जण = स्थगन ] बुझाविणें - अक्रि . बंद होणें ; मिटणें . तेवींचि नाहीं बुझाविलीं । अजुन द्वंद्वें । - ज्ञा १३ . १५ .अ.क्रि. समजणें . हा सहोदर बुझे अरुणाचा । - किंगवि १२ .जाणणें ; आकलन होणें . पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरुपें । - ज्ञा ४ . ९१ . [ सं . बुध ; प्रा . बुज्झ हिं . सिं . बुझना , बुझणु ; गु . बुझवुं ; बं . बुझिवा ] बुजवणी , बुझवणी , बुजावणी , बुझावणी , बुजवणें , बुजावणें - स्त्रीन . समजूत ; शिकवणूक . [ बुजविणें ] बुजविणें , बुझविणें , बुजाविणें , बुझाविणें - उक्रि . शिकविणें ; विशद करणें ; समजाविणें ; समजूत घालणें . प्रमुदित मग माता कन्यकेला बुझावी । - सारुह २ . १०८ . न जाणे न नेणे अशा पामराला । बुझावूं शकेना विधाता तयाला । - वामन स्फुटश्लोक . बुझावण , णी - स्त्री .समजूत ; एकवाक्यता ; ( गो . कों . ) बुजावण . जेथ नानामतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली । - ज्ञा ९ . २७४ .समजावणी . रुसलेति तरी होईल बुझावणी । तांतडी करुनि साधावें हें । - तुगा १२२४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP