Dictionaries | References च चमकणें Script: Devanagari Meaning Related Words चमकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 To start. चमकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To glitter, gleam, flash. To start. चमकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ लखलखणें ; चकाकणें ; तकतकणें . २ चमकून चालणें ; डौलानें चालणें ; नखर्यानें चालणें ; ठुमकत चालणें . ( स्त्रियासंबधीं ) त्या मागें जनक कुमारी । हंसगति चमकतसे । ३ ( कों . ) चालणें . पारिखा पाई कृष्ण ठाके । हें बोलणें समूळ लटिकें । ऐसें जाणोनि निष्टकें । चरणीं चमके वैदर्भी । - एरुस्व ६ . ६६ . व्याधि हरूनि चमकिला । खडाखडां पावलीं । - ख्रिपु २ . ३६ . ६७ . ४ शिणका लागल्यामुळें व्यथित होणें . ५ दचकणें ; बुजणें ; भिणें . वाघ जवळ येण्यास चमकणार नाहीं . ६ चमक भरल्यासारखें करणें . देवे म्हणोनि चमके , करि फार घाई । - आपू २३ . ७ पुन्हां प्रकट होणें ; वारंवार येणें . [ सं . चमत्कृ ; किंवा कम = प्रकाशणें ; चमक ; हिं . चमकना ]अ.क्रि. आश्चर्यचकित होणें . प्रबोध पारवे घुमघुमिती । तेणें वागेश्वरी चमके चित्तीं । - एरुस्व ३ . ७ . [ सं . चमत्कृ ; प्रा . चमक्क ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP