Dictionaries | References

झमकणें

   
Script: Devanagari

झमकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhamakaṇēṃ v i To glitter, glister, sparkle, shine.

झमकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To glitter, glister.

झमकणें     

अ.क्रि.  १ चमकणें ; झळकणें ; चकाकणें ; प्रकाशणें . कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती । - दा १ . २ . १४ . २ ( ल . ) शोभणें . बारा हजार घोडा पुण्यांत कडकडीत । ह्याशिवाय झमकती पागा नाहीं गणित । - ऐपो १३० . ३ झणझण असा आवाज करणें ; झणत्कार करणें . विणें ताळेंघोळें झमकत गुणी दोषदहनीं । - दावि २२२ . ४ ( व . ) लढाई , भांडण जुंपणें ; चकमक उडणें . [ चम प्रमाणें झम ! घ्व . दृश्य ; हिं . झमक = चमक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP