Dictionaries | References झ झळझळ Script: Devanagari See also: झळझळी Meaning Related Words झळझळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Glitter, glare, brilliance, radiance: also gloss, glister, polish. झळझळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Glitter, glare. झळझळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चकचकाट ; लखलखाट ; झिलई ; तकाकी ; उजळा ; तजेला . २ कवडसा . - वाक्यवृत्ति ६४६ . ३ ( गो . ) स्वच्छता ; सफाई . - क्रिवि . चकचक करीत ; झगझगीतपणें . अतिमृदु पदतळ झळझळ तळपति । - आविश्वा , चूर्णिका १ . [ सं . झला द्वि . ] झळझळणें - अक्रि . ( भांडीं , दागिने इ० ) चकाकणें ; चकचकीत दिसणें ; चमकणें . ओंकारांतुन माया झाली हिर्याहून झळझळे । - पला ८ . [ झळझळ ] झळझळाट - पु . ( झळझळचा अतिशय ) अतिशय तेज , चकाकी ; झगझगाट . [ झळझळ ] झळझळीत - वि . १ चकचकीत ; झगझगीत . २ स्वच्छ ; स्पष्ट . ३ निर्मळ ; शुध्द . झुळझुळीत पहा . ४ ( ल . ) थाटमाटाचा . तुमच्या तेवढया झळझळीत देवपुजा पहाव्यात . - नामना ७५ . - क्रिवि . १ अगदीं उघडउघड ; स्पष्टपणें ; ढळढळीतपणें ; धडधडीत . ह्या शब्दाचा सदर अर्थी सामान्यत : निंदाव्यंजक शब्दाबरोबर उपयोग करतात . उदा० झळझळीत - वेड - सोदेगिरी - शिनळकी ; झळझळीत - वेडा - सोदा - शिनळ . तो झळझळीत वेडा आणि त्याला मुलगी देतां ? २ ( निषेधार्थी ) बिलकूल ; अगदीं ; मुळींच . आज घरांत झळझळीत तांदूळ नाहींत . [ झळझळणें ] Related Words झळझळ झळझळी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP