Dictionaries | References च चेकाळणें Script: Devanagari See also: चेकळणें Meaning Related Words चेकाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Engage eagerly and ardently; run off wildly and madly; cry and bellow inappeasably. चेकाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ निश्चयानें , आवेशानें प्रवृत्त होणें . २ ( घोडा , बैल इ० ) बुजणें ; बेफाम होणें . ३ ( पाऊस , वारा इ० ) जोरांत , सोसाटयानें सुरू होणें . ४ ( मूल इ० ) बेसुमार रडणें . ५ ( आग इ० ) भडकणें ; पसरणें . ६ ( धान्य , फळें इ० ) माजणें ; विपुल होणें ; ( धान्य , फळें इ० चा ) सुकाळ होणें ; वेडें पीक येणें ( या क्रियापदाचा उपयोग अनियंत्रित आहे . सामान्यपणें या शब्दाच्या सर्व प्रयोगांमध्यें अमर्याद विपुलतेचा , प्राचुर्याचा भास अभिप्रेत असतो ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP