Dictionaries | References

अकळ

   
Script: Devanagari

अकळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unintelligible, inconceivable, unknowable.

अकळ     

वि.  अगम्य ; न समजणारें . अकळ देख लीला त्याची ॥ - ह ८ . १२० ; सकळांसि आश्चर्य वाटलें तेव्हां । अकळ माया देखोनिया ॥ - मक ३६ . ९० ; येरु म्हणे जी चक्रपाणी । तुझी तों अकळ दिसे करणी ॥ - जै . ९२ . ८० . [ सं . अ + कल = समजणें , जाणणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP