अगदी ठरून गेलेला
Ex. आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
भाजून मजबूत केलेला
Ex. तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग)
Ex. त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला./मतदान करण्याआधी तर्जनीवर पक्क्या रंगाने निशाण लावतात.
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
पूर्णपणे असलेला
Ex. महेश पक्का चालू माणूस आहे.
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
hinपक्का
urdمکمل طور سے , پورے طورپر , پرلے درجے کا , پورا प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट)
Ex. त्याने मला पक्की महितती दिली आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
वीट, रेती, सिमेंट, चुना इत्यादीने बनलेला
Ex. ह्या योजनेनुसार सरकार गरीबांना पक्की घरे बनवून देणार आहेत.