Dictionaries | References

विलोकणें

   
Script: Devanagari

विलोकणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To view, behold, contemplate : also to see or perceive.

विलोकणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   behold, view; see.

विलोकणें

 उ.क्रि.  पाहणें ; अवलोकणें ; चिंतणें ; जाणणें . [ सं . वि + लोक् ‍ ] विलोकन - न . पाहणें ; दृष्टि टाकणें ; निरीक्षण ; टेहळणी . विलोकनीय - वि . पाहण्यासारखें ; दर्शनीयेअ ; चिंतनीय . विलोकित - वि . पाहिलेलें ; निरीक्षण केलेलें ; चिंतलेले ; टेहळलेलें .
०दर्शन  न. ( नृत्य ) पाठीमागील वस्तु पाहणें .
०पुट  न. ( नृत्य ) पापण्यांची उघडझांप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP