Dictionaries | References

काम होऊन जातें, शब्‍द राहतो

   
Script: Devanagari

काम होऊन जातें, शब्‍द राहतो     

मनुष्‍यानें कोणाबद्दलहि एखादा (अप-) शब्‍द एकदां उच्चारला म्‍हणजे तो परत घेतां येत नाही. तो कायमचा राहतो, पण त्‍याची जी अडचण असते ती काही कायमची राहात नाही. वेळ कशीहि निभावून जाते. एखाद्या कामासाठी एखाद्याजवळ शब्‍द टाकला व त्‍यानें अमान्य केला तर काम काही अडून राहात नाही
पण आपल्‍या शब्‍दाचा मान राहिला नाही ही गोष्‍ट मात्र मागे राहाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP