Dictionaries | References फ फुटलें जातें, तुटलें नातें Script: Devanagari Meaning Related Words फुटलें जातें, तुटलें नातें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें जातें एकदां फुटलें म्हणजे सांधतां येत नाहीं, त्याप्रमाणें एकदां नात्याचा सबंध तुटला किंवा एकदां मनाचा बिघाड आला म्हणजे तो सुधारतां येत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP