Dictionaries | References

बाईनें पैसे खरचिले पण शेवटीं तिचें कपाळ फुटलें

   
Script: Devanagari

बाईनें पैसे खरचिले पण शेवटीं तिचें कपाळ फुटलें     

स्त्रियांच्या जवळचा पैसा बहुधा अनाठायीं खर्च होतो व शेवटीं त्यांस दुःख करण्याची वेळ येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP