Dictionaries | References ल लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अकिंचनाचें बोल, असाहाय्यतादर्शन. कर्ज झालें आहे खरें, पण त्याची फेड करायला आतां कांहीं साधन नाहीं, तेव्हां काय करुं ? असें हताश झालेल्याचे हे उद्गार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP