Dictionaries | References

खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें

   
Script: Devanagari

खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें

   बर्‍यापैकी श्रीमंत असणें
   साधारणतः प्रपंच योग्‍य तर्‍हेने भागेल इती संपत्ति जवळ असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP