Dictionaries | References

टेक

   
Script: Devanagari
See also:  टेंक

टेक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : स्थायी, हठ, थूनी

टेक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. टेंकीस टेंक उतरणें To emulate.
ṭēka m n A hillock or little eminence: also a mound or bump, a protuberance on the ground however small.

टेक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Exhausted or overcome state; inability to proceed farther. Steadiness, determinedness of persistence. Used esp. of steady boldness in deeds of hospitality or charity.
टेंक धरणें   To hold fast.
टेंकीचा   Stanch, bold, hearty.
टेंकीस टेंक उतरणें   To emulate.
n m  A hillock or little eminence.

टेक     

 स्त्री. १ थकवा ; थकावट ; पुढें चालण्याची अशक्यता ; दुर्बलता ; कुंठितावस्था ( हा शब्द व्यापक अर्थाचा असला तरी याचा मर्यादित उपयोग करतात ). दहा लाडू खाईन म्हणत होतों परंतु पाच खातांच टेंक झाली . २ स्थैर्य ; धैर्य ; पक्का निश्चय ; ठाम समजूत ; अवसान ; सामर्थ्य ; शिकस्त ( आदरातिथ्य , धार्मिक विधि , दानधर्म यांतील ). ( क्रि० राखणें ; संभाळणें ; सोडणें ) प्रसंगीं २०० सुध्दां पाहुणे भोजनास आले तरी गृहस्थ टेंक सोडावयाचा नाहीं . ३ स्वाभाविक व नेहमींच्या किंवा संवयीच्या गरजा ; पक्कीसंवय ; परिपाठ ; टूक अथ ३ पहा . ( क्रि० राखणें ; संभाळणें ; साधणें ; चालविणें ; उतरणें . [ टेंकणें = बाजूला लवणें ; हिं . टेंक ]
 न. १ पेंव ; समूह ; पुंज . तेथ सिध्द येती गा आलोटें । सुरवरांचें टेकफुटे । - एभा १९ . २३३ . २ इच्छा ( व . ) गुर्मी , गर्व ; धैर्य . ३ ( व . ) हट्ट ; दुराग्रह .
पुन . लहान टेंकाड , डोंगर , उंचवटा .
०धरणें   घट्ट धरणें ; चिकटून राहणें ; नेट घरणें . टेकीस येणें - दमून जाणें ; असमर्थ होणें . टेकीस टेंक उतरणें - तोलास तोल देणें ; बरोबरी करणें ; स्पर्धा लावणें .
०दार   टेकीचा पहा . टेकीचा - वि . आदरातिथ्यांत तत्पर , उदार , स्थिर ; शेवटपर्यंत टिकाऊ .

टेक     

टेक धरणें
नेट धरणें
चिकाटी धरणें
पिच्छा पुरविणें
हातांतीत गोष्‍ट कधीहि न सोडणें. ‘जो टेक धरूनि भिडला, ज्‍याचे यश वीरमंडळी मोठे।।’ -मोद्रोण १५.४१.
टेक येणें
गरोदर होणें, असणें.

टेक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : हठ

टेक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
टेक  m. m.N. of a demon causing disease (v.l.टक), [Hir.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP