Dictionaries | References

चौकी

   
Script: Devanagari

चौकी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  काठ आदि की बनी चार पायों की चौकोर वस्तु जो बैठने, सोने आदि के काम आती है   Ex. वह चौकी पर पालथी मारकर बैठा है ।
HYPONYMY:
तख़्त
MERO STUFF OBJECT:
काठ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चतुष्की
Wordnet:
gujબાજઠ
kanಆರಾಮ ಕುರ್ಚಿ
malകട്ടിലില്‍
marचौरंग
tamசிறு மரப்பீடம்
telబల్ల
urdچوکی
noun  खंभे के ऊपर अथवा नीचे का चौकोर भाग   Ex. सीमा चौकी पर टेक लगाकर बैठ गई ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচৌকী
gujચૌકી
malതൂണിന്റെ കട
sanपीठिका
noun  मंदिर के मंडप का प्रवेश द्वार   Ex. मंदिर की चौकी पर अत्यधिक भीड़ थी ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
malക്ഷേത്ര് പ്രവേശന ദ്വാരം
marमंदिराच्या मंडपाचे प्रवेशद्वार
sanप्रद्वारम्
noun  गले का एक गहना   Ex. उसने चाँदी की चौकी बनवाई ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچوکی
malചൌക്കി
oriଚୌକି ଗହଣା
sanरत्नमाला
See : नाका, पहरा, चढ़ावा, चौका, नाका, चुंगीघर, चौका

चौकी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पुर्विल्ल्या काळार यात्रेचे घोडे वा वाहनां बदलिताले अशी मार्गार मेळपी सुवात   Ex. यात्रा वेवस्थीत करपा खातीर जाग्या जाग्यार चौकी बांदिल्ल्यो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पोस्त नाको
Wordnet:
asmডাক চকী
bdदाक चौकि
benডাক চৌকি
gujડાકચોકી
hinडाक चौकी
mniꯗꯥꯛ ꯆꯧꯀꯤ
nepडाक चौकी
panਡਾਕ ਚੌਂਕੀ
tamசவாரிசெய்வதற்கான குதிரை
telయాత్రాబస
urdڈاک چوکی
See : चौक

चौकी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
5 A stool; any square and low seat or pedestal. 6 An aggregate of four ध्रुपद.

चौकी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The station. A watch. A party of peons, &c., stationed. A stool.

चौकी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाहार्‍याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण   Ex. शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপহৰা চকী
bdपहेरा नेग्रा
benনজরদারী চৌকি
gujથાણું
hinनाका
kanಕಾವಲು ಚೌಕಿ
kasپُلیٖس چوٗکۍ
kokपर्‍या चवकी
malചെക് പോസ്റ്റ്
mniꯆꯦꯛ꯭ꯄꯣꯁꯇ
nepपहरी चौकी
oriଚେକ୍‌ପୋଷ୍ଟ
panਨਾਕਾ
sanबलस्थितिः
tamதணிக்கைச் சாவடி
telతనికీకేంద్రం
urdپہراچوکی , چوکی , ناکا , نگہبان چوکی
noun  गळ्यात घालायचा एक दागिना   Ex. तिने चांदीची चौकी करवली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچوکی
malചൌക്കി
oriଚୌକି ଗହଣା
sanरत्नमाला
See : पहारा

चौकी     

 स्त्री. १ शहराच्या , रस्त्याच्या विशिष्ट भागांत चोर , भामटे इ० कांचा बंदोबस्त करण्याकरितां ठेवलेली शिपायांची तुकडी . - पया ५१ . हे स्वयंपाक करून जेवतात तों चौकी आली . - स्वप १४९ . २ पाहार्‍याकरितां , बंदोबस्ताकरितां ठेवलेल्या शिपायांचें ठाणें ; गेट ; नाकें . ३ पाहारा ; राखण . तयाभोंवती चौकी बळकट । - दावि ३९१ . माझ्या घराची चौकी तुम्ही करा . ४ ( वीणा इ० तंतुवाद्यांतील ) घोडी ; तारदान ; अट . ५ चौरंग ; घडवंची ; देव वगैरे ठेवण्यासाठीं केलेली लांकडी , चौकोनी बैठक ; आसंदी ; तक्त . मुकुट काढुनी मस्तकिं वरले । चंदनचौकीवरि विस्तारिले । - अमृत ३१ . ते मांडिली रत्नजडीत चौकी । - सारुह ६ . १७ . गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें । - दा ४ . ७ . ६ . ६ चार ध्रुपदांचा समुदाय . ७ ( बायकी ) प्रकार ; विधि ; संस्कार . चवथ्या दिवशीं चवथी चौकी । बाळबाळंतिणिची न्हाणी हो होती । - पाळणेसंग्रह पृ . ३ . ८ ( गो . ) घराची ओसरी . ९ दुधाचे दांत ; ( माणसाची ) पुढील दांतांची चौकडी . १० देवडी ; आल्यागेल्याची चौकशी , वर्दी जेथें होते ती जागा ; पाहारा . ११ मांड ; ठाणें ; बैठक . जव माणकोबांनीं चौकी मांडुनी । सभोंवतीं भावें रंग भरुनी । - दावि ७८६ . [ सं . चतुष्किका ; प्रा . चौक्किआ = चौक ; हिं . चौकी = बसण्याचा पलंग ; पहारा ] ( वाप्र . )
०देणें   पहारा करणें ; राखण करणें . सामाशब्द - - चे दांत - पुअव . ( माणसाचे , मुलाचे ) दुधाचे दांत , पुडील दांत ; ज्यांचा पदार्थ फोडण्याकडे उपयोग होतो ते , चौकडीचे दांत . हे प्रत्येक जाभाडांत चार असे एकंदर आठ असतात . कर्णी कुंडलें तळपती । लघुदंत चौकीचे झळकती । - ह ४ . १७२ .
०दार  पु. पहारेकरी , रखवालदार ; चौकीवरील शिपाई . नजीबखान रोहिला याणे चौकीदारांचा शिरच्छेद केला . - भाब २९ . [ हिं . चौकी + दार ]
०दारी  स्त्री. १ पहारा ठेवण्याचें , रखवालदाराचें काम . २ पहारा ठेवण्याबद्दलचें वेतन . ३ चौकीदाराबाबत गांवकर्‍यांवर बसविलेला कर . [ चौकीदार हिं . ] पहारा , पाहरा , पाहारा - पु . राखण ; रखवाली ; बंदोबस्त . ( क्रि० असणें ; होणें ; करणें ). - पया १०५ . त्या किल्ल्याभोंवता चौकीपाहरा चांगला आहे . [ हिं . चौकी + पहरा ]
०यात  पु. पहारेकरी ; रखवालदार . प्रत्येक जलाशयावर दोन चौकीयात ठेवावे . - मरळ माशांची पैदास ( बडोदें ) ६ . [ चौकी ]

चौकी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : कुर्सी, नाका

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP