Dictionaries | References

खरा

   
Script: Devanagari

खरा     

See : लेंग्रा, लेंग्रा, लेंग्रा

खरा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा   Ex. आज-कल बाज़ार में खरा सौदा मिलना मुश्किल है ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बढ़िया बेमिलावटी असली शुद्ध चोखा विशुद्ध ख़ालिस निख़ालिस निखालिस खालिस असल अमिश्रित अमिश्र त्रुटिहीन त्रुटिरहित अनमेल उक्ष
Wordnet:
asmখাটি
bdगुबै
benবিশুদ্ধ
gujશુદ્ધ
kanಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ
kasصاف , شوٚد
kokशुद्ध
malഒന്നാംതരമായ
marखरा
mniꯑꯁꯦꯡꯕ
nepराम्रो
oriଖାଣ୍ଟି
panਖਰਾ
sanशुद्ध
tamகலப்படமில்லாத
telకల్తీలేని
urdخالص , اصلی , ھراغیرمخلوط بےآمیزش , صاف , پاک
adjective  जो ईमानदारी, निष्पक्षता, न्याय आदि के आधार पर हो   Ex. हमें खरा सौदा करना चाहिए ।
MODIFIES NOUN:
वस्तु जीप
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चोखा सच्चा
Wordnet:
benসোজাপথে
gujખરું
kanಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ
kasپَزر , ایمان دٲری
oriବିଶୁଦ୍ଧ
panਖਰਾ
urdکھرا , چوکھا , سچا
adjective  बिना किसी बहाने या समझौते के यानि सीधा   Ex. वह इतना खरा नहीं है जितना दिखाता है ।
MODIFIES NOUN:
व्यक्ति वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सच्चा सीधा
Wordnet:
benসিধাসাধা
kanಪ್ರಾಮಾಣಿಕ
kasسیٛود , صاف دِل
panਖਰਾ
urdسچا , کھرا , سیدھا
See : शुद्ध

खरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
True. Pr. खऱ्याला मरण नाहीं Truth has no danger to encounter or evil to fear. 2 Genuine, real, not counterfeit. 3 Good, undebased, unalloyed--coins, the precious metals. 4 True, faithful, honest, ingenuous, not perfidious or fraudulent. 5 Right, exact, true, square--a post, beam &c. prepared or fixed. 6 Complete, full, just, with all the surplusage custom prescribes--a purchase, as of कडबा with the पंचोतरी & सळई, of mangoes &c. with the percentage of 10, 15, or 20. 7 Fixed, settled, made fast and sure--an agreement &c. v कर.
A pustule; a jag.
Well; at least; this at least grant or let be. Ex. तू त्याला बुलाव तर खरा तो येओ न येओ.

खरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  True, genuine, good.
ad   At least; well.
 m  A piece of turmeric in preparation for कुंकूं. A jag.

खरा     

ना.  अकृत्रिम , अस्सल , खराखुरा , बनावट नसलेला , शुद्ध , सत्य ;
ना.  निष्पाप , प्रामाणिक , विश्वासू , सच्चा ;

खरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  भेसळ नसलेले   Ex. उत्खननात खर्‍या सोन्याची नाणी सापडली.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चोख अस्सल शुद्ध निर्भेळ निके चोखट
Wordnet:
asmখাটি
bdगुबै
benবিশুদ্ধ
gujશુદ્ધ
hinखरा
kanಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ
kasصاف , شوٚد
kokशुद्ध
malഒന്നാംതരമായ
mniꯑꯁꯦꯡꯕ
nepराम्रो
oriଖାଣ୍ଟି
panਖਰਾ
sanशुद्ध
tamகலப்படமில்லாத
telకల్తీలేని
urdخالص , اصلی , ھراغیرمخلوط بےآمیزش , صاف , پاک
adjective  परिशुद्ध केलेला   Ex. हे खर्‍या सोन्याचे बिस्कीट आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शुद्ध अस्सल
Wordnet:
asmখাঁটি
bdगुबै
benখাঁটি
gujશુદ્ધ
hinशुद्ध
kanಶುದ್ಧ
kokखरी
nepखारिएको
oriଶୁଦ୍ଧ
panਖਰਾ
tamசுத்தமான
telశుద్థమైన
urdخالص , اصلی , پاک صاف , غیرمخلوط , , بےآمیز
adjective  एखाद्यी नक्कल किंवा प्रतिलिपी नसलेला   Ex. फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेले मोनालिसाचे खरे चित्र नाही आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट क्रिया जीव
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अस्सल असल मूळ
adjective  प्रामाणिकपणा, निष्पक्षता, न्याय इत्यादीच्या आधारे असलेला   Ex. आपण नेहमी खरा व्यवहार करावा.
MODIFIES NOUN:
गोष्ट जीप
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benসোজাপথে
gujખરું
kanಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ
kasپَزر , ایمان دٲری
oriବିଶୁଦ୍ଧ
panਖਰਾ
urdکھرا , چوکھا , سچا
See : सत्य, सत्य

खरा     

 पु. १ एखाद्या अम्लांत भिजत घालुन तांबडा केलेला किंवा कुंकु तयार करण्याकरितां सालपट काढलेला हळदीचा तुकडा कडें ; गंधाचा रवा . जसें हळकुंडाचा खरा , कुंकवाचा खरा , खडा . २ पुटकुळी ; कातरा ; उष्णतेमुळें तोंडात येणारा फोड . ३ कोइती वगैरे शस्त्रांचें दांते प्रत्येकीं ४ खडा . ' निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा ' - ज्ञा . १४ . १२८ . ( खडा ; सं . खरं . ध्व . खर ) ( वाप्र .)
वि.  १ सत्य ; खोटें नव्हें असें . म्ह० खर्‍याला काय मरण आहे . २ अस्सल ; अकृत्रिम ; बनावट नसलेलें शुद्ध . ३ चांगलें हिणकस नसलेलें ; बिन भेसळीचें ( नाणें मौलवान वस्तु .) ४ सच्चा ; विश्वासु ; प्रामाणिक ; निष्पाप ; लबाड नसलेला . ५ खरोबर ; सरळ ; दोरीसुत ; ( तयार केलेला , बसलेला खांब , तुळई ). ' दहा खांब खरे झाले तितक्यावर बहालें चढवा .' ६ संपुर्ण ; बरोबर ; पुरेपुर ; चालीस नौसरुन ; वर्तावळ्यासह किंवा वाढीसह जसें - पंचोतरी आणि सळईसह कडव्याची किंवाशेंकड्यापाठीमागें १० , १५ , २० , सहित आंब्यांची खरेदी . ७ ठाम ; निश्चित ; कायम ( करार इ० ). ( क्रि० करणें ) ८ न्युनतारहित ; पुरेपुर ( वजन , परिमाण ). क्रिवि बरें तर ! निदान एवढें तरी असुं दें ! निदानीं . ' तूं त्याला बोलाव तर खरा , तो येओ न येओ .' ( सं खलु ; गु . खरुं ?)
०करुन   खरा व अस्सल आहे म्हणुन सिद्ध करणेम ; चांगलेपणा पटवून देणें . म्ह० खर्‍याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे . = डोळा व कान यांच्यामधील अंतर . सामाशब्द
देणें   खरा व अस्सल आहे म्हणुन सिद्ध करणेम ; चांगलेपणा पटवून देणें . म्ह० खर्‍याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे . = डोळा व कान यांच्यामधील अंतर . सामाशब्द
०खुरा   खोरा - वि . निश्चर्येकरुन जो खोटा नव्हें तो ; खरोखर खरा ; अगदीं वास्तविक ; सत्य ; न्याय्य ; विश्वासु ; खरोखर पहा
०खोटा वि.  खरा आणि खोटा खररोकडा , खर्‍यारोकड्याचा - वि . खरा आणि खात्रीचा ; सच्चा आणि अस्सल ; प्रामाणिक आणि मोकळ्या मनाचा ; खरा आणि वास्तविक ( माणुस , वस्तु , वर्तन )

खरा     

खरा करून देणें
प्रत्‍यंतर देणें
पुराव्याने सिद्ध करणें
शाबीत करणें
खरा व अस्‍सल आहे म्‍हणून सिद्ध करून देणें
चांगलेपणा पटवून देणें, स्‍थापित करणें.

खरा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खरा  f. f.Andropogon serratus, [L.]

खरा     

noun  स्कन्दस्य परिवारे वर्तमाना एका माता ।   Ex. खरायाः उल्लेखः महाभारते वर्तते
See : देवताडः

Related Words

असली   खरा   खरा करणें   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   മൌലികമായ   वचनाचा खरा धड   आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं   आचार खरा पण विचार नाहीं   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   खरा उतरना   खरा-खरा थाबाय   खरा धंदा करी, चाले वारशापरी   खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल   खरा मित्र बाळगती असे थोडे   खरा सोना   खरा स्‍वभाव दाखविणें   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   gimp   राग खरा   रागा खरा   hitch   hobble   हाडाचा खरा चांगला भला   प्राप्तीचा खरा वांटा   शुद्ध   straightforward   बलवान पुढें, खरा माजीं पडे   बलवाना पुढें, खरा माजीं पडे   पडला कामाला, तोच खरा आपला   मनाचा सौदा, तोच खरा धंदा   খাটি   கலப்படமில்லாத   ಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ   ഒന്നാംതരമായ   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो   కల్తీలేని   true   limp   ଖାଣ୍ଟି   શુદ્ધ   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   angry   gimpy   halting   happen   crippled   বিশুদ্ধ   ਖਰਾ   24-karat gold   game   pure gold   straight   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   fall out   hotheaded   hot tempered   irascible   choleric   short-tempered   गुबै   राम्रो   quick tempered   occur   halt   realistic   truth   naturalistic   square   lame   pure   true account   pass   बेमिलावटी   निखालिस   निख़ालिस   square deal   true owner   खालिस   ख़ालिस   इमानतदार   त्रुटिरहित   त्रुटिहीन   true score   खशब्दाङ्कुरज   ज्ञानी तोच पुण्यवान   genuine evidence   गुण दाखविणें   गुणावर येणें   खर्‍याचें खाडं   माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो?   true discount   compound discount   आढळून जाणें   अनमेल   चोराला सोडून संन्याशाला सूळ   टक्‍कोभला करणें   प्रतिज्ञालेख   प्रतिपादणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP