Dictionaries | References

हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll

   
Script: Devanagari

हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll

   हिरा हा ऐरणीवर ठेवून मोठया हातोडयानें त्याजवर मारलें असतांहि जो फुटला नाहीं तोच खर्‍या किंमतीला उतरतो दुसरे जे बनावट असतात त्यांचे धावाबरोवर पीठ होतें. [ करणीचा = बनावट ]- तुगा
   ( जोग कृत).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP