Dictionaries | References ह हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल Script: Devanagari Meaning Related Words हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हिरा काहीं आपल्या तोंडानें आपली किंमत लाख रुपये आहे असें सांगत नाहीं. उत्तम मनुष्याच्या गुणांची परीक्षा जग करतें. त्याला स्वतःच्या गुणांची टिमकी वाजवावी लागत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP