Dictionaries | References

लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो

   
Script: Devanagari
See also:  लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो

लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो     

फालतू लाख लोक मेल्यानें फारसें नुकसान नसतें, पण लाखांना जगविणारा माणूस मरुं नये. कारण ती मेल्यास नुकसान फार असतें. कारण त्याच्या एकटयाच्या मरणानें एकदम लाख माणसें उघडीं पडतात. लाख मेलीं, तर दुसरीं लाख माणसें निपजतात व त्यांनाहि जगवायला हा एकटा पुरा पडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP