Dictionaries | References

नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण

   
Script: Devanagari

नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण     

केवळ आपलाच फायदा पाहणें
मध्यस्थ मनुष्य पुष्कळदां दोन्ही बाजूंच्या हितानहिताचा विचार न करता केवळ आपल्या दलालीकडे पाहतो
पुढे मागे त्या व्यवहारापासून कोणाचें नफा-नुकसान होईल याची तो पर्वा करीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP