Dictionaries | References

नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम

   
Script: Devanagari
See also:  नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण , नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन

नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम     

उपाध्याय नवरानवरींचे लग्न लागेपर्यंत मोठी काळजी बाळगतो. तें एकदानें लागून दक्षिणा पदरांत पडली, कीं मग नवरानवरींचे कांहिंहि होवो
त्याला फिकीर नसते. मतलबापुरती गरज. तु०-गरज सरो, वैद्य मरो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP