Dictionaries | References

उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें

   
Script: Devanagari

उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें     

दुसर्‍या‍‍च्या कामी आपल्याला जो योग्य वाटेल तो सल्ला द्यावा, पण स्वतः कोणत्याहि कामाची जबाबदारी घेऊ नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP