Dictionaries | References

दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी

   
Script: Devanagari

दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी

   नशीब कांहीं नेहमींच सारखें नसतें. कधीं प्रतिकूल तर कधीं अनुकूलहि होतें. याकरितां कोणत्याहि परिस्थितींत दुःख मानूं नये. वाईट दशा असली तरी ती कालांतरानें बदलतेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP