Dictionaries | References प पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती Script: Devanagari Meaning Related Words पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चित्रा आणि स्वाती या नक्षत्रांचा पाऊस पडला तर धान्य पुष्कळ पिकून सुबत्ता होते पण कापसाचीं बोडें गळून पडतात किंवा कापूस भिजून खराब होतो व देवांच्या वार्तीसहि पुरेसा कापूस पिकत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP