Dictionaries | References

अक्षीवक्षीच्या वाती

   
Script: Devanagari

अक्षीवक्षीच्या वाती

  स्त्री. ( कर्ना . ) एक प्रकारचें व्रत ; ज्या स्त्रीला भावंडे असतात ती तुलसीविवाहाच्या दिवशीं वाती करुन देवापुढें लावते . [ अक्षय ]

अक्षीवक्षीच्या वाती

   (कर्ना.) ज्या स्त्रीस भावंडे असतात ती तुलसी विवाहाच्या दिवशी वाती करून दवापुढें लावते
   त्या वातींस म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP