Dictionaries | References अ अक्षवाणी Script: Devanagari See also: अक्षवण , अक्षवाण Meaning Related Words अक्षवाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री .मंगलप्रसंगीं पुष्कळ वाती लावलेला दीप ( घरचा यजमान किंवा देवता यांच्या भोंवतीं ) ओवाळतात तें ; संकटें , अरिष्टें नाहींशी करण्याचा हा विधि आहे . कौसल्यात्मजा रघुवीरा । अक्षवाणें केलीं - वेसीस्व ८ . ६ . राया जनकाच्या वर्हाडिणी । रामा केली अक्षवाणी । - वेसीस्व ९ . ३२ .मूल वगैरेस न्हाऊं घालतांना अखेरीस पाणी ओवाळतात तें ; औक्षण ; अरिष्टें टाळण्याचा आणि दीर्घायुष्य चिंतण्याचा यांत हेतु असतो . [ सं . आयुष्यवान ; म . औक्षण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP