Dictionaries | References

कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी

   
Script: Devanagari

कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी

   काही लोकांस योग्‍य पारख नसते व ते अनेक गोष्‍टींचा भलताच उपयोग करतात व विशेषतः योग्‍य मनुष्‍यास मान द्यावयाचा त्‍यास न देतां, हलकट मनुष्‍यास डोकीवर बसवतात. अशांस उद्देशून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP