Dictionaries | References

परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें

   
Script: Devanagari

परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें     

सोन्याची परीक्षा ज्याप्रमाणें कसोटीच्या दगडावर घांसून करतात त्याप्रमाणें मनुष्याची परीक्षा त्यास थोडें फार द्रव्य दिल्यास तों तें परत करतो किंवा नाहीं या गोष्टीकडे पाहून करतां येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP