Dictionaries | References

सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी

   
Script: Devanagari

सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी     

सोनें गुंजांनी जोखतात. श्रीमंती, सामर्थ्य मोठें पण किंमत कवडींची. नुसत्या मातबरीचा कांहीं उपयोग नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP