Dictionaries | References ग गायीनें गिळलेले माणिक Script: Devanagari Meaning Related Words गायीनें गिळलेले माणिक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाईने जर एखादे मौल्यवान रत्न गिळले, तर त्या रत्नाचा तर लोभ सुटत नाही पण त्याकरितां गाईचे पोट चिरावे तर गोहत्येचे पातक लागतेयाप्रमाणें दोहींकडून अडचणीची स्थिति. तु०-माशाने गिळलेले माणीक. (गु.) गाये गल्युं रतन. A cow may catch a hare. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP