Dictionaries | References

झांकले माणिक, बुद्धि आणिक

   
Script: Devanagari
See also:  झांकले माणिक, गुण आणिक

झांकले माणिक, बुद्धि आणिक     

जो मनुष्‍य खरोखर विद्वान्‌ असून आपल्‍या विद्वत्तेचा डांगोरा पिटीत नाही त्‍याची योग्‍यता फार मोठी समजावी व तो वरवर फुशारकी मारणार्‍या विद्धानापेक्षां खरोखरच अधिक बुद्धिवान असतो म्‍हणूनच त्‍यास बाहेर बभ्रा करणें आवडत नाही. तु०-उथळ पाण्याला खळखळाट फार, खोल पाणी संथ वाहते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP