|
न. रत्न ; मौल्यवान पदार्थ . [ सं . रत्न ] ०आबली स्त्री. ( गो . ) एक फुलझाड ; त्याचें फुल . ०कूप कुंड - न . उत्तम पोसलेला , पिकलेला आणि तेजस्वी आंबा , पेरु इ० फळ . ०गुंज स्त्री. गुंजेचा एक प्रकार ; ढोरगुंज . रत्नगुंज पहा . ०जोत स्त्री. डोळ्यास थंडावा आणणारें एक औषध . वैदूची कांडी . ( ल . ) चणचणीत , हुषार मुलगा , वगैरे . तट्टू माझा रतन जोत - त्राटिका . [ रत्न + ज्योति ] ०जोध न. कमळबीज . - मुंव्या १३२ . ०पारखी पु. रत्नांची परीक्षा करणारा ; हिरे , मोतीं , माणिक इ० ची पारख असलेला . ०बाव स्त्री. ( राजा . ) पाटाचें पाणी आंत घेऊन बाग शिंपण्यासाठीं केलेला खळगा , विहीर , खांच .
|