Dictionaries | References

स्वस्थे को वा न पंडितः l

   
Script: Devanagari

स्वस्थे को वा न पंडितः l

   सर्व यथास्थित असल्यावर कोणीहि शहापणाच्या गोष्टी सांगू शकतो
   पण प्रसंगीं सर्वोची कसोटी लागते. -केसरी १६.८.४०. ( अ.) मंत्रिणां भिन्नसंघाने l वीराणां शत्रुवारणे l कार्ये परीक्ष्यते प्रज्ञा l स्वस्थें को वा न पंडितः ll ( आ ) मंत्रिणां भिन्नसंधाने l भिषजां सान्निपातिके l कर्मणि व्यज्यते प्रज्ञा l स्वस्थे को वा न पंडितः ll -सुर १६४. ५०७. पंच. १.१४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP