Dictionaries | References क को लीत Script: Devanagari See also: को लित , कोलती , कोलीत , कोलेती Meaning Related Words को लीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मशाल ; जळतें , पेटलेलें लहान लांकुड . ' पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवे पण असें । - ज्ञा . १८ . ७९० . २ ( ल .) द्वेष - मत्सर - दृष्ट बुद्धिनें रचलेंलें कुभांड ; खोटा आरोप . ( क्रि० वर ठेवणें ) म्ह० पिशाचाचें हातीं कोलीत . ०लावणें -( ल .) कलागत लावणें . ' लावूनि कोलित । माझा करितील घात । ' - तुगा १००७ . ०कांकण - न . आलातचक्र . पेंटतेंक लांकुड गरगर फोरविलें असतां जो कंकणाकृति आकार दिसतो तो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP